समस्या समस्या- गावात काही भागात भुमिगत गटर नाहीत गावात. ओढेनाले जास्त नसल्याने गटरचे पाणी वाहून जास्त प्रमाणात जात नाही. गावामध्ये भव्य क्रिडांगणाचा अभाव आहे. तसेच जेष्ठ नागरिक व लहान मुलांच्यासाठी रमनिय असा बागबगीचा नाही.