पिकांची फळबागांची

शेतीची माहिती-

  • गावात बागायती आणि जिरायती जमिनी दोन्ही सारखे आहेत. सर्वच जमिन सुपिक, काळी, कसदार आहे. गावात गायरान जमिन नाही.

 पिकांची फळबागांची माहिती-

  • गावातील शेतीमध्ये ऊस, सोयाबीन, गहू, भात हे पिके केली जातात.