माहिती

स्वच्छता-

शौचालयाबाबत सद्यस्थिती-

 • कुटुंबसंख्या-1226.
 • लोकसंख्या-6813.
 • दा.रे. खालील कुटुंबे-
 • शौ. असलेली-41.
 • शौ. नसलेली-222.
 • बिगर दा.रे. खालील कुटुंबे-
 • शौ. असलेली-957.
 • शौ. नसलेली-06.

शौचालय वापरणारी कुटुंब संख्या व टक्कमेवारी-

 • वैयक्तिक शौचालय कुटुंब संख्या – 998, 83%.
 • सामुदायिक शौ वापरणारी कुटुंब संख्या – 165, 12%.
 • सार्वजनिक शौ. वापरणारी कुटुंब संख्या – 63, 05%.

सामुदायिक शौचालय वापर करणारी-

 • एकूण कुटुंबे – 165.
 • सार्वजनिक शौ वापर करणारी एकूण कुटुंबे -63.

घनकचरा विल्हेवाट-

 • कुटुंब संख्या – 1226.
 • सार्व. कचराकुंडी संख्या – 34.
 • नेडॅप संख्या – 5.
 • खत खड्डे – 55.

सांडपाणी विल्हेवाट-

 • कुटुंब संख्या – 1226.
 • गायांना दिले जाणारे पाणी (लि.मध्ये) – 272520.
 • परस बागेत – 11000.
 • शोषखात सोडले जाणारे (लि.मध्ये) – 16500.
 • गटारीतून बाहेर पडणारे पाणी (लि.मध्ये) – 225000.
 • 4 ठिकाणी बाहेर पडते.
 • पुर्नवापर 4 ठिकाणी आहे, वापर शेतीसाठी.