समस्या

समस्या-

  • गावात काही भागात भुमिगत गटर नाहीत गावात.
  • ओढेनाले जास्त नसल्याने गटरचे पाणी वाहून जास्त प्रमाणात जात नाही.
  • गावामध्ये भव्य क्रिडांगणाचा अभाव आहे.
  • तसेच जेष्ठ नागरिक व लहान मुलांच्यासाठी रमनिय असा बागबगीचा नाही.