आठवडा बाजार

आठवडा बाजार-

  • गावातील लोकांची दररोजच्या गरजांची व भाजीपाल्याची सोय व्हावी म्हणून दर शुक्रवारी बाजार भरतो.
  • गाव मध्यवर्ती ठिकाण असलेने भाजीपाल्यांचा बाजार दररोज सायंकाळी थोडयाप्रमाणात भरत असतो.
  • बाजारदिवशी गावातील व्यापायाप्रमाणे बाहेर गावचे व्यापारीही आपल्या मालाची विक्री करण्यासाठी येतात.
  • बाजार सायं 4 ते 8 पर्यंत भरतो.
  • फळे भाजीपाला कांदा बाटाटा, कपडे घरगुती वापरासाठी लागणारी भांडी कडधान्ये धान्ये, मिठाईची दुकाने आदींची दुकाने सजलेली असतात. त्यामुळे खरेदीदारांची गर्दी असते.