शैक्षणिक

शैक्षणिक सुविधा-

 • स्वा.रा. विद्यालय.
 • ल.भा.पाटीलकन्या विद्या.
 • सावित्रीबाईफुलेकन्याविद्या.
 • महाविद्यालय.
 • ए.एस.सी. कॉलेज.
 • रामानंदनगर गावात 7 अंगणवाडया
 • मुलामुलींची शाळा नं.1,2,3
 • व मुलींसाठी माध्यमिक विद्यालये 2
 • असून सावित्रीबाईफुले कन्या विद्यालय
 • व सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय आहे.
 • तसेच रयत शिक्षण संस्थेचे 1945 साली स्थापना करुन स्वामी रामानंद विद्यालय नावाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरु झाली.
 • शाळयांचा सर्व इमारती या लोकवर्गणीतून बांधलेल्या आहेत शाळेतील सर्व विद्याथ्र्यांना शुध्द पाणी पिण्यास मिळावे म्हणून विकास चॅरिटेबल ट्रस्टने स्वखर्चाने प्युरिफायर यंत्र व टाक्या बसवून दिल्या आहेत.
 • त्यामुळे जवळ जवळ 2000 विद्याथ्र्यांना व जवळच्या नागरिकांना त्याचा चांगला फायदा होत आहे.
 • उच्च शिक्षणासाठी ही गावात आर्ट सायन्स व कॉमर्स कॉलेज या नावाने 1962 साली सुरु झाले. शिक्षणाबरोबर व्यायाम व खेळांची आवड येथे निर्माण केली जाते. प्रशस्त क्रिडांगण आहे. या शाळेचे विद्यार्थी क्रिडा स्पर्धेत विभागीय पातळीपर्यंत गेले आहेत. कब्बडी, खो-खो, बास्केट बॉल, फुट बॉल, व्हॉलीबॉल यामध्येही जिल्हा राज्य पातळी गाठली आहे. या शाळेचे व गावचे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर, बी.टेक, एमटेक अशा अत्युच्च पदवी धारण केलेले आहेत.

अंगणवाडीची माहिती-

सेविका-सौ. रुक्मिणी रघुनाथ पाटील, अं.वाडी क्रमांक-241, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोळी चित्रे-आहे.
सेविका-सौ. मंगल विदुल फाटक, अं.वाडी क्रमांक-242, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोळी चित्रे-आहे.
सेविका-सौ. रंजना रुपाजीराव पाटील, अं.वाडी क्रमांक-243, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोळी चित्रे-आहे.
सेविका-श्रीमती. आशा दिलीप तुपे, अं.वाडी क्रमांक-244, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोळी चित्रे-आहे.
सेविका-सुनिता. यशवंत ढोले, अं.वाडी क्रमांक-245, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोळी चित्रे-आहे.
सेविका-श्रीमती. सायरा जहांगीर मुल्ला, अं.वाडी क्रमांक-324, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोळी चित्रे-आहे.
सेविका-श्रीमती. राजश्री बाबासाहेब निकाळजे, अं.वाडी क्रमांक-325, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोळी चित्रे-आहे.