संस्था

 • सहकारी संस्था-

  1. श्रीराम ना. पतसंस्था.
  2. संमित्र ना स पतसंस्था.
  3. तिरुपती.
  4. मराठा.
  5. लोहकांत.
  6. गणेश ना.स पतसंस्था.
 • सहकारी बॅंका-
  1. सांगली अर्बन बॅंक.
  2. सां.जि.स.कृषी.
  3. ग्रा.बहू.वि.बॅंक.
  4. राजाराम बापू.
  5. भारती सह. बॅंक.
  6. पलुस सह. बॅंक.
  7. आय.सी.आय.सी.आय बॅंक.
 • पतसंस्था-

  1. गावात 10 पतसंस्था आहेत तेथे माफक दरात गरजूने पतपुरवठा केला जातो.