जमिनीबद्दल माहिती

गावात एकूण जमिन-

  • गावात एकूण जमिन-286.29 हेक्टर.
  • लागवडीखालील जमीन-254.30 हेक्टर.
  • गायरान जमिन-नाही.
  • गावठान जमीन-नाही.
  • नदया-नाले-नाहीत.