स्वयंरोजगार

स्वयंरोजगार-

  • गावामध्ये अनेक तरुणांनी वर्कशॉप, लेथमशिन, फेटलिंग वर्क्स, वेल्डींग दुकाने काढलेली आहेत.
  • काहींच्या पिठाच्या गिरण्या कांडप मशिन सायकल दुकान, विविध प्रकारची दुकाने आहेत.
  • गावातील महिला पापड तयार करणे, मेणबत्या तयार करणे हा व्यवसाय करतात त्या व्यवसायात गरजू तरुण, तरुणींना रोजगाराची संधी मिळते, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, म्हैसी, जीप, टेम्पो, सहा आसनी रिक्षा, ट्रक, टॅक्टर घेउन ते स्वयंपूर्ण झालेले आहेत.