उद्योग

उद्योग-

  • गावामध्ये फेटलिंग वर्क्सचप्पल तयार करण्याचे कारखाने आहेत. येथील चप्पल टिकावू असल्यामुळे आसपासच्या खेडयातील लेाकांची मागणी फार आहे.
  • तसेच फॅब्रीकेशन, सिमेंट विक्रीखत सेंटर असल्याने ट्रान्सपोर्ट मोठया प्रमाणात होते.