आकडेमोडी

शासकीय सांख्यिकी-

  • मौजे रामानंदनगर ग्रामपंचायतीची स्थापना 9/7/1962.
  • गावची लोकसंख्या-सन 2001 चे जनगणनेनुसार 6813 इतकी आहे.
  • ग्रामपंचायत सदस्य संख्या – 15.
  • मतदार – 4650.
  • मागासवर्गीय संख्या – 1220.
  • तालुक्याचे ठिकाणी – पलूस.
  • पलूस ते रामानंदनगर अंतर – 5 कि.मी.
  • रामानंदनगर ते कुंडल अंतर – 4 कि.मी.
  • रामानंदनगर ते श्रीक्षेत्र औदुंबर अंतर – 10 कि.मी.
  • रामनगर ते श्रीक्षेत्र सागरेश्वर अंतर – 12 कि.मी.